एका गूढ पर्वाचा अंत


Michael Jackson

सकाळी रिझल्ट लागला का हे बघायला नेट वर बसली, पण हि बातमी वाचून धक्काच बसला. खरच एका सुरेल पर्वाचा दुखद अंत झाला.
खर सांगायचं तर माझा मायकल जाक्सन च्या गाण्यांशी काहीच संबंध नव्हता. पण जेव्हा पासून त्याला पाहिलं तेव्हा पासून या व्यक्तिमत्वाबद्दल खूप कुतूहल होत. मला हा मानूस कधी कळलाच नाही.  त्याच्या हसऱ्या चेहरयामागे कुठेतरी दुख लपलं आहे अस नेहमी वाटायचं.
असो. मी तो हयात असताना आजपर्यंत त्याची गाणी कधी ऐकली नव्हती पण आज मी हा पोस्ट लिहिताना त्याचीच गाणी ऐकते आहे.

Advertisements