मुखपृष्ठ » Uncategorized » थोडंस वेगळ काहीतरी …

थोडंस वेगळ काहीतरी …

काही वाक्य मनात अगदी घर करून जातात. म्हणून अशी वाक्य टिपून इथे द्यावीशी वाटली. तुम्हीही कधीतरी ऐकली असतीलच. बघा कशी वाटतात.

१. ज्या वाटेने यश मिळाल ती वाट मुद्दाम पायात बांधून ठेवावी लागते. ती विसरून जायचे नसते.

हे वाक्य ‘आई शप्पथ’ या मराठी चित्रपटातलं आहे.

२. झूठ बोलते है वो लोग जो कहते है उन्हे डर नाही लागता. डर के आगे जीत है.

हे कुठल्यातरी ad  मधलं आहे. पण अर्थपूर्ण आहे.

३. सिर्फ दो पाहीयोन का फरक है uncle वो भी आ जायेंगे.

क्योंकी अगला ball भी sixer हि होगा.

हि दोन्ही वाक्य सुद्धा एका ad मधली आहेत. तुम्ही ऐकली असतीलच.

४. आदमी मशीन बना होले होले

हे सुद्धा ad  मधलं आहे. I.T. मधल्या लोकांना तर हे नक्की पटत असेल.

५. जिंदगी का मजा थोडासा बिगडणे मै हि है. हमेशा अच्चा बने रहने मै नही.

चुकीच्या अर्थाने घेऊ नका बरंका.

६. वाहिली ती गंगा आणि राहील ते तीर्थ.

आमच्या सरांचं वाक्य.

७. मी काय मुलगी आहे का B.Sc . M.Sc . करून लग्नासाठी base तयार करायला.

‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ मधले वाक्य जरा जास्तच लागलं.

८. बेटी कि हजार गलतिया माफ मगर बहु कि एक गलती भी माफ नही होती.

Advertisements

6 thoughts on “थोडंस वेगळ काहीतरी …

  1. पिंगबॅक भावलेले काही … १ « थोडेसे मनातले …

  2. no. 7… shivajiraje….. madhal vakya… kharokharach lagat ani mi tar mhanato ki he vakya ban kela pahije…. tasach ek vakya 3 idiot madhe pan aahe… ” agar tume asan language chaiye to arts or commerce join karo”….. thobadit maravishi vatate… writer chya…

  3. अगदी खरंय, लेखकांनी थोडा विचार करून आणि जबाबदारीने लिहील पाहिजे.
    खूप आभार आणि ब्लॉगला पुन्हा भेट द्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s