अभिनंदन


थोडे उशिरा आहे पण मनापासून अभिनंदन. नाही, हे कोणा प्रसिद्ध व्यक्तीला वाढदिवसाबद्दल किंवा अन्य गोष्टीबद्दल नाही. हे माझ्यासारख्याच काही विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाबद्दल आहे.

काही दिवसांपूर्वी पुणे विद्यापीठाच्या biotechnology आणि bioinformatics च्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर कांस्य पदक मिळाल्याबद्दल वाचण्यात आलं. त्या compitition मध्ये IIT च्या काही संस्था सुद्धा होत्या.पण पुणे university च्या विद्यार्थ्यांना हे पारितोषिक मिळाले. त्यांचं खरच मनापासून अभिनंदन. त्यांच्या बद्दल ऐकून अगदी मनापासून वाटल कि कधीतरी मी सुद्धा नक्की काहीतरी चांगल करेल आणि माझ्या देशाला माझ्यावर अभिमान वाटेल.

थोडेसे विषयांतर आहे पण सहज सुचल म्हणून लिहिते आहे. मला वाटत कि प्रत्येक व्यक्तीमध्ये एक प्रतिभा असते. फक्त काहींमध्ये ती सुप्त असते. तिला जागृत करण्याची गरज असते. आणि प्रतिभा म्हणजे काही फक्त अभ्यास किंवा हुशारी नाही तर आणखीही काही कला असु शकतात. चित्रकला , गायन, वादन, photography , कविता लिहिणे, कथा लिहिणे आणि आणखी भरपूर काही. आपल्यापैकी कितीतरी जणांना आयुष्यात वेगळ काहीतरी करायचं असत पण फक्त पोटापाण्यासाठी म्हणून नोकरी करावीच लागते. पण मला वाटत कि रोजच्या जीवनातलं थोडाजरी वेळ या छंदांसाठी दिला तरी खूप आनंद मिळू शकतो आणि नक्कीच आपलं आयुष्य आपण आपल्या आवडीप्रमाणे जगल्याच्या आनंद मिळू शकतो. आयुष्याच्या शेवटी आपल्याला असे म्हणावे लागणार नाही कि मला करायचे होते पण राहून गेले.

येथे एका गाण्याचे बोल देते आहे, नक्की वाचा, छान आहे. मलासुद्धा कधीतरी मनापासून असेच म्हणायचे आहे
This is real, This is me, I am exactly where I am supposed to be now

Song : This Is Me

I’ve always been the kind of girl
That hid my face
So afraid to tell the world
What I’ve got to say
But I have this dream
Right inside of me
I’m gonna let it show, it’s time
To let you know
To let you know

This is real, this is me
I’m exactly where I’m supposed to be, now
Gonna let the light, shine on me
Now I’ve found, who I am
There’s no way to hold it in
No more hiding who I want to be
This is me

Do you know what it’s like
To feel so in the dark
To dream about a life
Where you’re the shining star
Even though it seems
Like it’s too far away
I have to believe in myself
It’s the only way

This is real, This is me
I’m exactly where I’m supposed to be, now
Gonna let the light, shine on me
Now I’ve found, who I am
There’s no way to hold it in
No more hiding who I want to be
This is me

You’re the voice I hear inside my head
The reason that I’m singing
I need to find you, I gotta find you
You’re the missing piece I need
The song inside of me
I need to find you, I gotta find you

This is real, this is me
I’m exactly where I’m supposed to be, now
Gonna let the light, shine on me
Now I’ve found, who I am
There’s no way to hold it in
No more hiding who I want to be
This is me
You’re the missing piece I need
The song inside of me (this is me)
You’re the voice I hear inside my head
The reason that I’m singing
Now I’ve found, who I am
There’s no way to hold it in
No more hiding who I want to be
This is me

Advertisements

wordpress.com मराठीतून


आज ब्लोगच्या translation साठी काही widgets आहेत का हे शोधात असताना word press translation project म्हणून site सापडली. यात wordpress जगातल्या वेगवेगळ्या भाषेत उपलब्ध व्हावा यासाठी लोकांकडून त्यांच्या भाषेत इंग्लिश शब्दांचे भाषांतर करून घेतले जाते.  मी पण काही शब्दांचे भाषांतर केले. सहज म्हणून लिंक देत आहे. फक्त log in करायचे आहे यात. एकदा बघा तरी.

link
new link

आमचे सर ( गुरुजी)


खरच गुरुजी!!

आजकाल गुरुजी हा प्रकार मागे पडला असला तरी आमचे सर मात्र जगावेगळे आहेत. अगदी जीव तोडून शिकवतात. खरं तर आता अजून धड सहा महिनेही झाले नाहीत कॉलेज सुरु होऊन पण आमचे सर मात्र आवडते झाले आहेत. तसे खूप ओरडतात सगळ्यांवर. सगळ्यांची नाव अगदी पाठ आहेत. तसं वय बरंच आहे.
रोज जवळ जवळ अर्ध्या वर्गाला उभ करतातच काही न काही कारणाने. पण खरच!! खूप मेहनत घेतात ते सर. वेगळच व्यक्तीमत्व आहे ते. असे शिक्षक मिळण आजकाल कठीण झालं आहे. एवढ्या वरच्या (M.Sc.) वर्गाला शिकवतात पण राहणं मात्र अगदी साध. आणि हुशार ईतके कि बस. प्रत्येक सध्या सध्या गोष्टीत chemistry  बघतात. असे शिक्षक मिळाले हे भाग्यच समजायचं.

असो, सरांबद्दल थोडस लिहावस वाटल म्हणून हि छोटीशी पोस्त टाकली.

सरांचं नाव श्रीयुत पडवळ सर.