मुखपृष्ठ » Uncategorized » wordpress.com मराठीतून

wordpress.com मराठीतून

आज ब्लोगच्या translation साठी काही widgets आहेत का हे शोधात असताना word press translation project म्हणून site सापडली. यात wordpress जगातल्या वेगवेगळ्या भाषेत उपलब्ध व्हावा यासाठी लोकांकडून त्यांच्या भाषेत इंग्लिश शब्दांचे भाषांतर करून घेतले जाते.  मी पण काही शब्दांचे भाषांतर केले. सहज म्हणून लिंक देत आहे. फक्त log in करायचे आहे यात. एकदा बघा तरी.

link
new link

Advertisements

6 thoughts on “wordpress.com मराठीतून

    • त्यासाठीच मी हि post लिहिली. मलाही बरयाचश्या शब्दांचे भाषांतर येत नाहीय. तुम्हाला येत असेल तर नक्की करा. कारण ranking मध्ये मराठी खूपच मागे आहे.प्रतिक्रियेबद्दल आभार आणि blog वर स्वागत आहे.

    • माझ्या कधी बघण्यात आले नव्हते ते. सहजच widgets शोधताना सापडले म्हणून मी लिहिले. प्रतिक्रियेकरता आभार.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s