काही चांगल्या websites


मला काय लिहावे ते सुचत नव्हते. म्हणून म्हटले काही नाहीतर चांगली माहिती share करूया.  या आधीच्या post मध्ये देखील मी अशीच थोडीशी माहिती टाकली होती.

To download free soft wares the site is

Free software downloads and software reviews – CNET Download.com

I usually prefer this site.

तसेच इतरही काही आहेत.

http://www.softpedia.com/

http://www.brothersoft.com/

mobile साठी java applications download करण्यासाठी हि site best आहे माझ्या मते.

http://www.getjar.com/

यातली oxford dictionary खूप छान आहे.

media converter मी नेहमी वापरते. videos mp3 मध्ये convert करण्यासाठी.
काही वेळेला you tube आणि त्यासारख्या काही websites मधील videos ची गाणी छान असतात. नुसती गाणी हवी असतील तर हे convertor छान आहे आणि फ्री आहे. 5 downloads per day . शिवाय यात इतरही बरेच options आहेत.

http://www.mediaconverter.org/

जर तुम्हाला एक pet हवा असेल तर अजिबात त्रास न देणारा pet येथे सापडेल.

http://dlc.thinkdesktop.com/dl/?FI=1307

आणखी interesting desktop pets साठी हे you tube channel पहा. किंवा हाvideo पहा.

Advertisements

सहज काहीतरी सापडलं म्हणून


मला नवीन softwares शोधायला आवडतात. मी सतत काहीतरी नवीन शोधायचा प्रयत्न करत असते net  वर. मागे windows साठी नवीन themes शोधत असताना एक छान theme सापडली. ती येथे share करते आहे. Try करून बघा. vista सारखी दिसते. नेहमीच्या लूक पेक्षा वेगळी छान वाटते.

universal vista inspirat brico pack 2. अधिक माहितीसाठी आणि download करण्यासाठी हि लिंक वापरा.

warning :  हि theme वापरत असताना windows चे sp1 sp2 packs टाकू नका. आधी हि theme uninstall करून मग टाका. हे खूप सोपं आहे आणि फार वेळदेखील घेत नाही. आणि windows चे sp1 sp2 packs टाकल्यानंतर काही problems create होतात. खरं तर windows ने यासाठी काहीतरी करायला पाहिजे. “generic host process for win32 services encountered a problem and needs to close” त्यासाठी हि लिंक वापरा. मी वापरली आहे.

आणखी काही म्हणजे firefox . बेस्ट वेब browser . त्याचे काही add ons तर अगदी छानच. download helper नावाचा add  on you tube आणि तत्सम websites वरील videos download करायसाठी खूप उपयोगी आहे.

media players मध्ये KM player खूप छान आहे.

Divx player सुद्धा छान आहे.सुद्धा छान आहे. काही websites वर online movies वगैरे बघायला हा वापरावा लागतो.