मुखपृष्ठ » technology » सहज काहीतरी सापडलं म्हणून

सहज काहीतरी सापडलं म्हणून

मला नवीन softwares शोधायला आवडतात. मी सतत काहीतरी नवीन शोधायचा प्रयत्न करत असते net  वर. मागे windows साठी नवीन themes शोधत असताना एक छान theme सापडली. ती येथे share करते आहे. Try करून बघा. vista सारखी दिसते. नेहमीच्या लूक पेक्षा वेगळी छान वाटते.

universal vista inspirat brico pack 2. अधिक माहितीसाठी आणि download करण्यासाठी हि लिंक वापरा.

warning :  हि theme वापरत असताना windows चे sp1 sp2 packs टाकू नका. आधी हि theme uninstall करून मग टाका. हे खूप सोपं आहे आणि फार वेळदेखील घेत नाही. आणि windows चे sp1 sp2 packs टाकल्यानंतर काही problems create होतात. खरं तर windows ने यासाठी काहीतरी करायला पाहिजे. “generic host process for win32 services encountered a problem and needs to close” त्यासाठी हि लिंक वापरा. मी वापरली आहे.

आणखी काही म्हणजे firefox . बेस्ट वेब browser . त्याचे काही add ons तर अगदी छानच. download helper नावाचा add  on you tube आणि तत्सम websites वरील videos download करायसाठी खूप उपयोगी आहे.

media players मध्ये KM player खूप छान आहे.

Divx player सुद्धा छान आहे.सुद्धा छान आहे. काही websites वर online movies वगैरे बघायला हा वापरावा लागतो.

Advertisements

2 thoughts on “सहज काहीतरी सापडलं म्हणून

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s