मुखपृष्ठ » mine » माझ्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस

माझ्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस

हे माझ्या आयुष्यातलं पाहिलं बक्षीस. इथे मी स्वतः चं कौतुक करतेय असं वाटेल कदाचित पण खरच मला खूप आनंद झाला आहे आणि तो share करण्यासाठीच मी हि post लिहितेय. शेवटी हि माझी डायरीच आहे ना. मग सगळ्या महत्वाच्या गोष्टींची नोंद इथे व्हायला नको का?

तर गेले दोन दिवस म्हणजे २२ आणि २३ तारखेला आमच्या कॉलेजमध्ये येळकोट फेस्टिवल चालू होता.

आमच्याकडे वेग वेगळे festival होत असतात. म्हणजे arts festival , commerce festival . तसाच हा science festival . (अर्थात याबद्दल मी एवढ्या हक्काने बोलू नये . कारण मलादेखील हे आत्ताच माहित पडल आहे.) त्यात असणाऱ्या art gallery मध्ये मी (माझ्या मेत्रीणीन मुले) स्वतः काढलेलं sketch ठेवलं (अपघातानेच) आणि मला (तेही अपघातानेच असाव कदाचित) second prize मिळाल. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात पाहिलं prize आहे आणि मला हे सांगायला आनंद होत आहे कि ते मला माझ्या सगळ्यात आवडत्या गोष्टीसाठी मिळाल आहे आणि म्हणूनच ते इतक खास आहे.

खूप झाल माझ कौतुक. आता जरा कार्यक्रमाविषयी बोलूया. कार्यक्रम खरच खूप छान झाला. पण सगळ्यात कौतुकाची गोष्ट म्हणजे हा सगळ कार्यक्रम तिसर्या वर्षाच्या ( म्हणजे आमच्या पेक्षा लहान ) विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीशिवाय स्वतः arrange केला आणि सुंदर निभावला. त्यांचं कौतक कराव तितक थोडंच आहे. आणि आमच्या the anchor of the college आणि the singers of the college चे तर किती कौतुक करावे. अप्रतिम!! खरच असे प्रोग्राम होण गरजेच असत. कारण त्यातून खूप शिकायला मिळत.

आता सरते शेवटी जयघोष करावासा वाटतोय

येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट

Sketches :


Advertisements

17 thoughts on “माझ्या आयुष्यातलं पहिलं बक्षीस

    • Thanks a lot. आणि हो खरय तुमच. पण कस आहे न पाहिलंच बक्षीस आहे म्हणून special आहे. असो जे मिळाल त्यातच समाधान मानलेलं चांगलं. पुढच्या वेळेला first नक्की मिळेल. प्रतिक्रियेकरता आभार आणि ब्लोगवर स्वागत आहे.

    • sorry . मला वाटत मी तुमच्या म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला. तुम्हाला म्हणायचं होत आयुष्यातल्या पहिल्या बक्षिसाचा आनंद, बरोबर?

    • Thank you. तसे पाच sketches ठेवले होते. त्यातलं कोणत्या sketch ला मिळाल ते काही कळलं नाही. माझ्या ब्लोगवर मी टाकलेल्या sketches मधूनच आहे. तरीही पुन्हा फोटो टाकते . कसे वाटले ते सांगा म्हणजे अजून सुधारणा करायला. प्रतिक्रियेकरता आभार आणि ब्लोगवर स्वागत आहे.

    • Thanks काका. तसं आधीच post टाकली गेली होती यावर पण मला येळकोट बद्दल पण थोडंस लिहीयचं होत म्हणून मी देखील टाकली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s