माझी फोटोग्राफी


मला फोटोग्राफी आवडते. पण कॅमेरा मिळणार नाही. म्हणून mobile च्या कॅमेऱ्याने हौस पूर्ण करते. त्यातलेच काही नमुने देते आहे.

( तुम्ही उगाचच bore झाला असाल त्याकरता sorry.)

Advertisements