बोलगाणी


सगळाच कस होणार आपल्या मनासारख ?

आपल सुद्धा आपल्याला होत असत पारख.

निराशेच्या पोकळीमध्ये काहीसुद्धा घडत नाही.

आपल दर बंद म्हणून कुणाचंच अडत नाही.

कवी – मंगेश पाडगावकर.

कधी कधी , सगळच कस चुकत जात

नको ते हातात येत हव ते हुकत जात

अशा वेळी काय कराव?

सुकलेल्या झाडाला न बोलता पाणी द्याव.

कवी – मंगेश पाडगावकर

मला पूर्ण कविता हव्या आहेत.  कुठे मिळतील कुणी सांगू शकेल का?

Advertisements