युएस मार्शल


US Marshal

सुरुवातीलाच accident दाखवला आहे. त्यातल्या जखमी व्यक्तीच्या गाडीत gun सापडते आणि त्याच्या मागे पोलीस लागतात. त्याला अटक होते आणि intelligence चे लोक दुसऱ्या खुनाबद्दल विचारतात कारण त्यात त्याच्या हाताचे ठसे सापडलेले असतात.
त्याला आणि इतर गुन्हेगारांना plane ने घेऊन जात असताना  त्याच्यावर हमला होतो आणि plane crash होते. ( हे scene खूप छान दाखवले आहेत ) त्या crash मधून तो पळून जाण्यात यशस्वी होतो. त्याच्या मागे us marshal ची team लागते आणि tom & Jerry चा खेळ सुरु होतो.
खरतर तो पूर्वी intelligence साठीच secretly काम करत असतो.  तेव्हा त्याच्या सोबत असणारे काही लोक गद्दार असतात आणि ते त्याला माहित पडते.  त्यातच त्याच्या हातून त्यांच्यातल्याच काही लोकांचा खून होतो.  तो नंतर फरार होतो पण वर सांगितलेल्या घटनेमुळे तो पुन्हा पकडला जातो.

इकडे us marshal च्या team मध्ये चा एक माणूस असतो आणि तो नेमका तोच गद्दार असतो. बाकी प्रत्यक्ष बघण्यातच मजा आहे.

Advertisements